लेटेस्ट न्यूज़मुस्लिम धर्मियांच्यावतीनं सामुदायिक नमाज अदा ...!

मुस्लिम धर्मियांच्यावतीनं सामुदायिक नमाज अदा …!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या इदगाह मैदानावर गुरुवारी (दि. ११) ईद उल फित्र भक्तीभावानं साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ असलेल्या मक्का मदिना येथे बुधवारी ( दि. १०) ईद साजरी करण्यात आली.

रमजान महिन्याच्या 30 उपवासानंतर गुरुवारी संपूर्ण देशामध्ये व राज्यांमध्ये ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हिंदू धर्मियानी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ईदगाह मैदानावर युवा नेते प्रकाश भाऊ शेटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय जगताप, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, फोटोग्राफर संतोष तेलोरे आदी उपस्थित होते. यावेळी सोनई पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...