ब्रेकिंगमुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

spot_img

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जाते जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या कामाची नोंद ही नेहमी अनेक बुक वर्ल्ड रेकॉर्ड तसेच विद्यापीठ घेतं असते नगर जिल्ह्यातील गुंडेगाव चे सुपुत्र युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल यापूर्वी यूरोप, लंडन नी घेऊन त्यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले होते , नगर तालुक्यातील गुंडेगाव सारख्या ग्रामीण भागातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, समाजाला उन्नतीच्या दिशेला नेऊ प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांनी आपला सिंहाचा वाटा ठेवला, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे नी गावापासून ते दिल्ली पर्यंत आणि दिल्ली पासून ते जागतिक पातळीवरील मोठमोठे भ्रष्टचार उघड केले त्या नंतर भाऊसाहेब शिंदे वर तब्बल ११ वेळा जीवघेणे हल्ले झाले , गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी षडयंत्र रचून भाऊसाहेब शिंदे यांना फसवण्याचे अनेक प्रयत्न केले , बदनामी केली, मारहाण केली, खोटे गुन्हे दाखल केले , मानसिक त्रास दिला , परंतु शिंदे नी अनेक अडचणी वर मात करून त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवले आहे, या पूर्वी यूरोप, लंडन,अमेरिका या देशाने भाऊसाहेब शिंदे च्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली,असून शिंदे ना सन्मानीत करण्यात आले होते,शिंदे ना भ्रष्टाचाराचा कर्दन काळ म्हणून ओळखले जाते, नुकताच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार शिंदे यांनी काढला

या सर्व कामांची दखल थेट जर्मनीच्या विद्यापीठाने घेऊन शिंदे यांना बॉलिवुड अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते डॉक्टरेट पीएचडी पदवी बहाल करण्यात आली होती तसेच युवा समाजसेवक डॉ.भाऊसाहेब शिंदे यांना प्रसिध्द बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते स्टार हॉटेल, मुंबई येथे सन्मानीत करण्यात आले होते या नंतर रविवार दि ९ जून २०२४ रोजी मुंबई येथे प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते डॉ.भाऊसाहेब शिंदे यांना सर्टिफिकेट, मेडल, ट्रॉफी देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे,यावेळी अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...