मित्रांनो, तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. कारण एप्रिल महिन्यात तब्बल 11 सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. या सुट्ट्या कोणकोणत्या आहेत, याची यादी आम्ही तुम्हाला या लेखामध्ये देणार आहोत. तेव्हा जाणून घ्या, या महिन्यात कोणकोणत्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांच्या दिवशी तुमचं काय ‘प्लॅनिंग’ आहे, हे ठरवा तेव्हा ही माहिती सुरवातीपासून शेवटपर्यंत सविस्तरपणे वाचा.
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये सोमवार ते शुक्रवार सात दिवसांचा कामाचा आठवडा या सरकारने केलेला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये तब्बल 13 सुट्ट्या येतात. परंतु यापैकी काही सुट्ट्या रविवारी येत असल्यामुळे त्या सुट्ट्या कमी होऊन तिथं 11 सुट्ट्यांची नोंद करण्यात आली आहे.
या एप्रिल महिन्यामध्ये पहिली सुट्टी आहे, दि. 9 एप्रिल रोजी म्हणजे गुढीपाडवा. यादरम्यान मुस्लिम बांधवांचा ईद ही सन आहे. महात्मा फुले ज्योतिबा फुले यांचीसुद्धा जयंती याच महिन्यात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा 14 एप्रिलला म्हणजे याच महिन्यात आहे.
दिनांक 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे. 21 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. 23 तारखेला हनुमान जयंती आहे. अशा नऊ सुट्ट्या या महिन्यात आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग करा.