राजकारणमातंग समाजाने विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये! मातंग समाजाने भाजप उमेदवार माजी...

मातंग समाजाने विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये! मातंग समाजाने भाजप उमेदवार माजी आमदार महेश लांडगेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे – आमदार अमित गोरखे 

spot_img

मातंग समाजाने विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये! मातंग समाजाने भाजप उमेदवार माजी आमदार महेश लांडगेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे – आमदार अमित गोरखे 

भारतीय जनता पक्षाचे भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेशजी लांडगे यांनी त्यांच्या कार्यक्रम प्रसिद्धी पत्रकावर माझा फोटो प्रसिद्ध केला नाही म्हणून मातंग समाजाचा अपमान झाला. अशा स्वरुपाची माहिती काल पासून समाज माध्यमांवर पसरवली जात आहे. हा विरोधकांकडून जाणीवपुर्णक केला जाणारा खोडसाळपणा आहे. पक्षाचे काही प्रोटोकॉल असतात आणि त्यांचे पालन करावे लागते.

परंतु, याचा विपर्यास करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. मा. महेशदादांचे मातंग समाजासाठी असलेले काम मोठे आहे. अण्णाभाऊ साठे महोत्सव आणि या महोत्सवाचा निधी वाढविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. दरवर्षी १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून दादा त्यांना नमन करतात.

त्यामुळे विरोधक पसरवित असलेल्या भ्रमावर कोणीही विश्वास ठेवणार नाही याची मला खात्री आहे. संपूर्ण मातंग समाज महेश दादांच्या पाठीशी उभा आहे. महेश दादा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने नक्की विजयी होणार असून त्यांना विजयी करण्यात देखील मोठा वाटा मातंग समाजाचा असणार याची मला खात्री आहे. असेही आमदार अमित गोरख यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत...

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल... यशस्वी सापळा...