गुन्हेगारीमातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

spot_img

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

कनगर तालुका राहुरी येथील मातंग शेतकरी कुटुंबावर महिलांना जातीयवादातून झालेला जीव घेणे हल्ला व अत्याचार करणारे सौतनीरुपी गुन्हेगारांना अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर या गाव सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच संबंधित शेतकरी मातंग कुटुंब यांना संरक्षण मिळावे.

या मागणीसाठी मातंग एकता आंदोलन च्या वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शेलार जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे तालुकाध्यक्ष आदिनाथ उमाप ता.उपाध्यक्ष संतोष साळवे ,संजय शेलार, ता.कार्याध्यक्ष राजेंद्र आल्हाट ता. युवक अध्यक्ष रामदास वायदंडे ,मारुती उमाप, रमेश उघडे, गोरक्ष साळवे ,राजेंद्र अवचिते, प्रतीक अवचिते, अविनाश उमाप, मनेश वैराळ ,गणेश उमाप, विदेश घायतडके, राजेंद्र कनिंगध्वज, सुखदेव जाधव , संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...