अँन्टी करप्शनमहानगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी १५ कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल..!

महानगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी १५ कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल..!

spot_img

महानगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी १५ कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल..!

▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
▶️ आलोसे- 1) श्री. कैलास राजाराम बच्छाव, शहर अभियंता, मालेगांव मनपा,
2) श्री. मुरलीधर हरी देवरे (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिश्ठ अभियंता , मालेगांव मनपा
3) श्री. संजय जनार्दन जाधव तत्कालीन कनिश्ठ अभियंता, मालेगांव मनपा
4) श्री. राजेंद्र काषिनाथ बाविस्कर (सेवानिवृत्त) तत्कालीन उप अभियंता, मालेगांव मनपा
5) सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शहा खाजगी इसम
6) श्री दिनेश आनंदराव जगताप, विभाग प्रमुख, के.बी.एच. पाॅलेटेक्नीक,
मालेगांव
7) श्री. निलेष हिरामण जाधव, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर
पालिका
8) श्री. अषोक ओंकार म्हसदे,तत्कालीन लेखा परिक्षक(सेवानिवृत्त),
मालेगांव महानगर पालिका
9) श्री. सुहास वसंत कुलकर्णी, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर पालिका
10) श्री. कमरूद्दीन षमषुद्दीन षेख, तत्कालीन लेखा अधिकारी
(सेवानिवृत्त), मालेगांव महानगर पालिका
11) श्री. सुनिल दत्तात्रय खडके, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव
महानगर पालिका,
12) श्री. मधुकर अषोक चैधरी, कनिश्ठ लिपिक, (सेवानिवृत्त), मालेगांव मनपा
13) श्री. उत्तम माधवराव कावडे, मुख्य लेखा परिक्षक (सेवानिवृत्त), मालेगांव
महानगर पालिका
14) श्री. केदा रामदास भामरे, कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर पालिका
15) श्री. कृश्णा वळवी (मयत), तत्कालीन उपायुक्त
राजाराम बच्छाव, श्हर अभियंता
▶️ इतर भ्रष्टाचार रक्कम-
रू. 20,68,607/- (वीस लाख अडुसश्ठ हजार सहाषे सात रूपये)
▶️ हकीगत
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपीत मजकुर 1 ते 4 व 6 ते 15 यांनी स्वतःचे पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून त्यांना नेमुण दिलेले काम न करता बी. वाय. षाह फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली षाह यानंा त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन न करता शासन निधीचा योग्य प्रकारे सुविनीयोग होण्यासाठी प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही आरोपीतांची प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपुर्वक टाळुन त्यांनी सदर देयकांची रक्कम बी. वाय. शहा फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शहा यांना अदा करून गुन्हेगारी वर्तन करून स्वतःचा आर्थिक फायदा करून शासनाचे तसेच मालेगांव महानगर पालिकेच्या निधीतील रक्कम रू. 20,68,607/- (वीस लाख अडुसश्ठ हजार सहाषे सात रूपये) चे आर्थिक नुकसान (अपहार) केल्याचे चैकषी दरम्यान निश्पन्न होत आहे. तरी प्रस्तुत प्रकरणात वर नमुद 1 ते 15 आरोपीत यांचेविरूध्द भ्रश्टाचार प्रतिबंधक सन 1988 चे कलम 13 (1) (अ) सह व भा.दं.वि. कलम 409, 420, 468, 471, 34 अन्वये दिनांक 26/०८/२०२४ रोजी 20.16 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ तपास अधिकारी
श्री. राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
▶️ मार्गदर्शक- 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
3) श्री. स्वप्नील राजपूत वाचक पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...