गुन्हेगारीमनपाने रवींद्र वखारे यांच्या आत्मदहना ची नोटीसीची घेतली दखल..., मनपाचे आर्थिक...

मनपाने रवींद्र वखारे यांच्या आत्मदहना ची नोटीसीची घेतली दखल…, मनपाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी चौकशी अधिकाऱयांची नेमणूक..!

spot_img

नगर -अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्केट विभागातील विविध प्रकरणात अंदाजित रवकम दोन ते कोटी रूपये मनपाचे आथिर्क नुकसान केल्याप्रकरणी भोसले कैलास, विजय बालानी ,माने विनोद गुंजाळ, करवरे., दुबे,रासकर, आकुबतीन, टेमक, पावसे यांची चौकशी करावी या प्रकरणी रवींद्र वखारे यांच्या आत्मदहना ची नोटीसी दिली होती त्यानुसार मनपाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी उपायुक्त श्री पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून मनपा आयुक्त यशवंतराव डांगे यांनी नेमणूक केली आहे

काही प्रकरणात मूळ प्रकरणे उपायुक्त (कर) यांचे लेखी आदेशानुसार ती प्रकरणे मा आयुवत साहेब यांचेकडेस सादर न करणारे तत्कालीन मार्केट विभाग प्रमुख श्री जोशी. वाळेकर . सोनवणे यांनी ती प्रकरणे उघडकीस आणली नाही मा आयुवत साहेबा कडे स्वाक्षरी सादर केलेली नाही, म्हणून त्याची चौकशी करावी अशी मागणी करून वखरे निवेदनात पुढे म्हणाले होते कि मी दिलेल्या सर्व पुरावेसह दिलेल्या अर्जावर प्रधान सचिव मंत्रालय मुंबई व मुख्यमंत्री सचिवलाय कक्ष ,जिल्हाधिकारी कार्यालय ,अहमदनगर यांचेकडून प्राप्त झालेल्या मुदतीत कारवाई मा. शासन निर्णयात नमूद केलेल्या मुदतीत प्रस्ताव मा आयुवत साहेबा कडे सादर केलेली नाही.

मनपा चे आथिर्क नुकसान करणारे कर्मचारी यांना पाठीशी घालते म्हणून तत्कालीन आस्थापन विभाग प्रमुख अशोक साबळे . लिपिक अंशुमन आढाव यांची चौकशी करावी.तसेच मी दिनांक 14/9/2023 रोजी पुरावेसह दिलेल्या आमरण उपोषण अर्जाची मा.शासना निर्णयात नमूद केलेल्या प्रस्ताव सादर केलेले नाही व रस्ता बाजू फी वसुली प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नसताना ही ती पूर्ण झाली, म्हणून मला खोटे पत्र दिले व मी दिनांक 22/3/ 2024 रोजी आत्मदहना ची नोटीस देवून सुद्धा त्याची मा.शासन निर्णयात नमूद केलेल्या मुदतीत दखल न घेता 4 महिने कालावधी घेतली म्हणून आस्थापना विभाग प्रमुख श्री लहारे मेहेर व लिपिक श्री अंशुमन आढाव यांची चौकशी करावी.

तत्कालीन उपायुक्त कर सचिन बांगर व श्रीकांत पवार यांनी दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण केली नाही म्हणून त्याची पण चौकशी करावी तसेच तत्कालीन मा.आयुवत पंकज जावळे यांनी आस्थापना विभागाने चौकशी अधिकारी नेमणूक बाबत मंजूरी साठी दिनांक 5/4/ 2024 प्रस्ताव सादर केला पण श्री जावळे साहेबा नी दिनांक 30/6/ 2024 अखेर पर्यंत (म्हणजे 3 महिने चौकशी) अधिकारी नेमणूकीस मान्यता दिलेली नाही म्हणून त्याची पण चौकशी करावी
मी सन 2022/23 पासून ते माहे जुलौ 2024 अखेर मा .शासन निर्णय व इतर कागद पत्रा च्या पुरावेसह दिलेल्या अंदाजित एकूण 31 तक्रार अर्जाबाबत वरील सर्व आधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल देणे कामी मा .श्री लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त ( सामान्य) यांची जावक/ क्रमांक 2222 दिनांक 1/8/ 2024 अन्वये मा.श्री यशवंतराव डांगे आयुवत यांनी नेमणूक केलेली आहे व त्याची प्रत मला दिलेली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...