मनोरंजनप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक दुर्मिळ न्यूरो आजारानं त्रस्त ; ऐकायला येतंय कमी...

प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक दुर्मिळ न्यूरो आजारानं त्रस्त ; ऐकायला येतंय कमी ; याज्ञिक म्हणाल्या, ‘चाहत्यांनो, माझ्यासाठी प्रार्थना करा’…!

spot_img

सर्वोत्कृष्ट गायिकेचा दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या ५८ वर्षीय प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक या दुर्मिळ अशा न्यूरो आजारानं त्रस्त झाल्या आहेत. या आजारामुळे त्यांना ऐकायलादेखील कमी येत नाही. ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असं आवाहन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना केलं आहे.

याज्ञिक यांना २०२२ मध्ये मिळालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समुळे जगभरातला प्रवाहित कलाकार म्हणून ओळखलं गेलं होतं. १९८० मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटातून अलका याज्ञिक यांनी पार्श्वगायनाला प्रारंभ केला होता.

या आजारासंदर्भात याज्ञिक यांनी नुकतीच इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी आजाराची माहिती दिली. मोठं धाडस करुन मी माझ्या चाहत्यांसाठी ही माहिती दिली असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...