ब्रेकिंगप्रदुषण महामंडळ कारवाई करणार काय? तहसीलदार सारंग चव्हाण याचा मनमानी...

प्रदुषण महामंडळ कारवाई करणार काय? तहसीलदार सारंग चव्हाण याचा मनमानी कारभार! अनिता वानखडे

spot_img

पैठण तालुक्यातील तहसीलदार यांच्या कारभाराला वैतागून अखेर प्रदुषण नियंत्रण महामंडळ या ठिकाणी तक्रार निवेदन सादर केले त्या निवेदनात असे आहे की, पैठण तालुक्यात हजारो वीटभट्टी असुन त्या वीटभट्टया नदीच्या काठावर, काॅलेज, शाळा, रोड जवळ केलं नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे उपविभागीय अधिकारी यांना जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले असुन देखील आजपर्यंत सुनावणी न घेता केवळ तहसीलदार यांना

पत्रव्यवहार केला जातो व तहसीलदार यांना DO (डिओ )काढुन देखील तहसीलदार यांनी अहवाल अद्याप ही सादर केला नाही , दोन ते तीन लाखांच्या संख्येने वीटभट्टी आहेत तरी तहसीलदार यांनी कोणत्याही स्वरूपाची परवानगी देखील नाही शेजारी शाळा, कालेज सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंगेत वीटभट्टी सुरू आहेत या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे प्रदुषणात वाढ झाली आहे श्वसनाचे रोग शाळेतील कालेज मधील विद्यार्थ्यांना होत आहे तहसीलदार सारंग चव्हाण या सर्व गोष्टींकडे उघड्‌या डोळ्यांनी पाहत अवैध धंद्यांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतील याची देखील चौकशी करावी आता प्रदुषण नियंत्रण महामंडळ कारवाई करतील का हे पाहणे गरजेचे आहे.

प्रदुषण नियंत्रण महामंडळ यांनी वीटभट्टी संदर्भात कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधात वरीष्ठ अधिकारी यांना तक्रार दाखल केली जाईल तसेच वीटभट्टी प्रकरणात हरित लवाद यांच्या कडे न्याय मागण्यासाठी पाठपुरावा केला जाईल जेणेकरून वीटभट्टी शेजारच्या लोकांना गाव सोडून जावे लागणार नाही.तसेच लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे तहसीलदार सारंग चव्हाण यांची खुली चौकशी करण्यासाठी लवकरच निवेदन देण्यात येणार आहे – अनिता नितीन वानखडे सामाजिक कार्यकर्त्या 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...