राजकारणपुणे शहर एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार.

पुणे शहर एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार.

spot_img

पुणे शहर एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार.

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निवड झालेले नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खासदार. मुरलीधर आण्णा मोहोळ यांचा सत्कार यांच्या वतीने अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरीष परदेशी किरण वैष्णव,विजय टोणपे,विश्वनाथ हेडगे व प्रभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...