उद्योग विश्वपिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गीका व परिवहन विकास कसा असेल याबाबत माहिती...

पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गीका व परिवहन विकास कसा असेल याबाबत माहिती द्या; आमदार अमित गोरखे यांची मेट्रो महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे मागणी

spot_img

पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गीका व परिवहन विकास कसा असेल याबाबत माहिती द्या; आमदार अमित गोरखे यांची मेट्रो महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे मागणी

पुणे – जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत वाढती लोकसंख्या व अतिजलद शहरीकरणामुळे शहराच्या वाहतूक समस्येने गेल्या दोन दशकांत गंभीर रूप धारण केले असून पर्याय मार्ग म्हणून मेट्रो अस्तित्वात आली असून
पुणे मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असून खऱ्या अर्थाने हा प्रकल्पा अत्यंत कौतुकास्पद आहे.

परंतु स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीमध्ये प्रशासक लागू झाल्यापासून माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गीका व परिवहन विकास कसा असेल याबाबत शहरातील माजी नगरसेवक ,सामाजिक संस्था प्रतिनिधी व सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठक बोलावून माहिती द्या अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी मेट्रो महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, व मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा मौजे...

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ‘ शिवशाही ‘ हे नाव तातडीने हटवा..

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ' शिवशाही ' हे नाव तातडीने हटवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील...

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या अहिल्यानगर :...