अहमदनगर ब्रेकिंग – अहमदनगरहुन संभाजीनगर कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने, पाच गाड्यांना जोराची धडक दिल्याने अपघात झाला, अपघातात सुदैवाने जीवित हाणी झाली नसुन काही प्रवासी जखमी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले,,पांढरी पुल ग्रामस्थांनी अपघातावर उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी आंदोलन देखील केली मात्र अपघात रोखण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे इथले ग्रामस्थ व प्रवासी सांगतात