राजकारणपंकजा मुंढे चे नगरमध्ये शिवाजी कर्डीले कडून स्वागत हॉटेल अक्षय पॅलेस ला...

पंकजा मुंढे चे नगरमध्ये शिवाजी कर्डीले कडून स्वागत हॉटेल अक्षय पॅलेस ला पंकजा मुंढे यांनी दिली भेट

spot_img

नगर-मधील संभाजीनगर रोडवरील तपोवन रोड जवळील नवीन झालेल्या हॉटेल अक्षय पॅलेस ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंढे यांनी आज सदिच्छा भेट दिली,यावेळी हॉटेलचे संचालक माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी उद्योजक सुखदेव पवार,सोनूशेठ भुजबळ व अमोल सुरसे सह कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलताना मुंढे म्हणाल्या कर्डीले साहेबानी चहा घेण्यासाठी हॉटेल वर जाऊ असे म्हटले मला वाटले छोटे हॉटेल असेल पण हे तर भव्य आहे, येथे सुटसह राहण्याची चांगली सोय आहे,त्यानी हॉटेलचे पाहणी केली व नवीन हॉटेल बद्दल शुभेछया दिल्या

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...