लेटेस्ट न्यूज़'नॉन बेलेबल वॉरंट'मधील नऊ पैकी आठ आरोपींची जेलमध्ये रवानगी ;

‘नॉन बेलेबल वॉरंट’मधील नऊ पैकी आठ आरोपींची जेलमध्ये रवानगी ;

spot_img

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राहुरी यांनी काढलेल्या नॉन बेलेबल वॉरंट अर्थात अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी 1) नितीन बाजीराव वाघ (रा. राहुरी फॅक्टरी), 2) अमोल पोपट मुसमाडे (रा. तांभेरे), 3) बाळासाहेब गजानन तांबे (रा. तांभेरे), 4) शेखर बाळासाहेब तांबे (रा. तांभेरे) 5) सुजाता बाळू भडकवाड (रा. दिग्रस) 6) बाळू मनाजी भडकवाड (रा. दिग्रस) 7) विजय गंगाधर सोडणर (रा. घोरपडवाडी) 8) मच्छिंद्र अशोक बर्डे (रा. राहुरी खुर्द) 9) विशाल बाबासाहेब तिडके (रा. कुक्कडवेढे) यांना दि. 15/03/2024 रोजी अटक करण्यात आली. 

या आरोपांना न्यायालयापुढे हजर केले असता  न्यायालयाने अटक ९ पैकी पुढील ८ आरोपींचा न्यायालयीन कोठडीचा आदेश देवून जेलला रवानगी केली.

सदर आरोपींना न्यायालयाने यापूर्वी समन्स काढले होते. सदर समन्सची बजावणी पोलिसांनी केली होती. समन्समध्ये सदर आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वारंट काढून त्याची बजावणी करण्यात आली. परंतु नमुद जामीनपात्र वॉरंटातही गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढल्याने या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर ठेवण्यात आले.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जि. अहमदनगर , डॉ. बसवराज शिवपुजे,  उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जि. अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनी गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोसई समाधान फडोळ , सफौ एकनाथ आव्हाड, औटी, गीते, अहिरे, पो. हे. कॉ. सुरज गायकवाड, आवारी, पो. हे. कॉ. राहुल यादव, शिंदे, पो. ना. प्रविण बागुल, पो. कॉ. प्रमोद ढाकणे, पो. कॉ. नदिम शेख, पो. कॉ. अंकुश भोसले, पो. कॉ. सतिष कुऱ्हाडे , पो. कॉ. सचिन ताजणे, पो. कॉ. अजिनाथ पाखरे पो कॉ भगवान थोरात, पो कॉ/सागर नवले, पो हे कॉ सतीश आवारे, पोना गणेश सानप, म. पो. हे कॉ.  राधिका कोहकडे, म. पो. कॉ. वृषाली कुसळकर (नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहमदनगर) यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे…  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे...  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन अहिल्यानगर, ता. १०: प्रत्येकाला आपले हक्क...

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष नियुक्ती करा व बजेट वाढवा…!

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा;  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक...

शिर्डीतील १६ अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!

स्थानिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये तब्बल 16 अवैध धंद्यांवर छापे दारू व जुगार अड्डे...