राजकारणनेवासे तालुक्यात होणार आगळा वेगळा 'राजकीय प्रयोग'...!

नेवासे तालुक्यात होणार आगळा वेगळा ‘राजकीय प्रयोग’…!

spot_img

विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना कधीही काढण्यात येऊ शकते. त्या दृष्टीनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यात नक्की काय राजकीय चित्र असेल, याविषयी राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकांमध्ये मतमतांतरं असू शकतात. मात्र आम्हाला अशी खात्रीलायक आणि विश्वसनीय माहिती मिळाली आहे, की विधानसभेच्या आधी नेवासे तालुक्यात एक आगळावेगळा राजकीय प्रयोग होणार आहे.

हा राजकीय प्रयोग नक्की कसा असणार आहे, यामागे कोण कोण असणार आहेत, या राजकीय प्रयोगाची फलनिष्पत्ती नेमकी कशी होणार आहे, हा आगळावेगळा राजकीय प्रयोग करणाऱ्या लोकांची रणनीती कशी असणार आहे, हे सारे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. मात्र सर्वच पत्ते ओपन करायचे नसतात. अगदी तसंच सारेच राजकीय डावपेच उघड करायचे नसतात, राजकारणात असा अलिखित नियम आहे. या नियमाचं तंतोतंत पालन करत आम्ही नेवासकरांना या संदर्भात तूर्तास काहीही सांगू शकणार नाही.

असं जरी असलं तरी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना तिसरा पर्याय देण्यासाठी संबंधित जे कोणी लोक आहेत, ते लोक हा आगळावेगळा प्रयोग करणार आहेत. या आगळ्यावेगळ्या राजकीय प्रयोगाचा परिणाम माजी मंत्री, विद्यमान आमदार गडाख आणि माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकारणावर कसा होईल, हे मात्र भविष्यकाळच

सांगू शकणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...