ब्रेकिंगनवे आयुक्त यशवंत डांगे आणि सोशल मिडियावर व्हायरल झालेली 'ती' पोस्ट...!

नवे आयुक्त यशवंत डांगे आणि सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ पोस्ट…!

spot_img

नगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती झाली. आज (दि. ११) ते या पदाचा पदभार घेणार आहेत. मात्र त्यांच्या पदभार स्विकारण्याच्या या प्रक्रियेऐवजी सोशल मिडियावर सध्या जी पोस्ट फिरते आहे, अनेकांच्या दृष्टीने प्रचंड उत्सुकतेचा विषय झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते, भ्रष्ट ब्लॅकमेलर्स, राजकीय पोळी भाजणारे नेते यांना जुमानणारे दबंग डॅशिंग अधिकारी यशवंत डांगे आज पदाचा पदभार स्विकाणार, अशी ती पोस्ट आहे. सोशल मिडियावर ती पोस्ट कोणी व्हायरल केली, हा मोठा चर्चेचा विषय आहे.

आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर डांगे यांची कार्यपद्धती कशी असणार, कोणत्या अधिकाऱ्याला ते कुठं ‘फेकणार’, कोणत्या अधिकाऱ्याला कोणती जबाबदारी देणार, आत्तापर्यंत अनेक ‘गडबडी’ केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध नवे आयुक्त डांगे हे कशा पद्धतीनं कारवाई करणार, यासारखे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...