राजकारणनगर जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी आंदोलन अद्यापही दुर्लक्षित ; विठुराया, शासन आणि प्रशासनाला...

नगर जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी आंदोलन अद्यापही दुर्लक्षित ; विठुराया, शासन आणि प्रशासनाला बुद्धी दे : माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ यांचं साकडं…!

spot_img

शेतमालाला हमीभाव मिळावा, कांदा आणि दूध दर निश्चित करावेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा (दि. ६) दुसरा दिवस आहे. मात्र दुपारी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली नव्हती.

या आंदोलन दरम्यान नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कशी बोलताना शासन आणि प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला.

माझा शेतकरी राजा खऱ्या अर्थानं पांडूरंग आहे. शेतकरी जर जगला तर तुम्ही आम्ही जगू. मात्र शेतकरी अडचणीत आला तर तुम्ही आम्ही काय खाणार, असा सवाल उपस्थित करत माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...