लेटेस्ट न्यूज़नगरच्या महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही? दिगंबर गेंट्याल यांना महापालिका प्रशासनानंच...

नगरच्या महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही? दिगंबर गेंट्याल यांना महापालिका प्रशासनानंच दिलीय ही माहिती… काय आहे खरा प्रकार, घ्या जाणून…!

spot_img

शिवसेना शिंदे गटाचे नगर जिल्हा संघटक दिगंबर गेंट्याल यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत इथल्या महापालिकेला एक माहिती मागितली होती. नगर शहरात असलेल्या कत्तलखान्यांवर महापालिका प्रशासनानं आतापर्यंत जी कारवाई केली, त्या कारवाईची माहिती गेंट्याल यांनी मागितली होती.

गेंट्याल यांच्या या माहितीच्या अर्जावर नगर महापालिका प्रशासनानं ‘निरंक’ असं उत्तर दिलंय. याचा अर्थ नगर महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही, असं समजायचं का नगरकरांनी? यासंदर्भात ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कनं गेंट्याल यांच्याशी संपर्क साधत त्यांचं मत जाणून घेतलं. तुम्हीच पहा, काय म्हणताहेत, दिगंबर गेंट्याल…!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...