गुन्हेगारीत्यानं चाकूने बायकोच्या हाताची नस कापली ; उशीने तोंड दाबले आणि दोघींना...

त्यानं चाकूने बायकोच्या हाताची नस कापली ; उशीने तोंड दाबले आणि दोघींना संपवलं ; विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातली भयानक घटना…!

spot_img

अजय तळेवाले (वय ४५) असं त्याचं नाव. एका फायनान्स कंपनीत लोकांना कर्ज मिळवून देण्याचे काम तो करतो. घरी सुशील पत्नी आणि सोळा वर्षांची मुलगी. तसं पाहिलं तर त्याचा सुखी संसार होता. मात्र अधूनमधून पैशांच्या कारणावरुन बायकोत आणि त्याच्यात भांडण व्हायची. साहजिकच मुलगी आईची बाजू घ्यायची. पण त्याच्या तळपायच्या आग मस्तकात जायची.

अशाच एका भांडणात त्याची पत्नी श्वेता तळेवाले (वय ४०) या रोजच्या भांडणात थकल्यामुळे ‘मी माहेरी जाते’, असं म्हणत झोपी गेल्या. त्यांना झोप लागली असताना अजय तळेवाले आणि त्यांच्या हाताची नस दाबली आणि उशीनं त्यांचं तोंड दाबत त्यांना ठार मारलं. मुलगी शिरोली तळेवाले (वय १६) आईची बाजू घेते म्हणून तिचादेखील उशीने तोंड दाबून केला.

आज (दि. १६) पहाटे ही दुर्दैवी आणि निर्घृण अशा दुहेरी खुनाची घटना पुण्यातल्या कात्रज परिसरात असलेल्या दत्तनगर भागात घडली. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर अजय हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी दुहेरी खून प्रकरणी गुन्हा दाखल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...