लेटेस्ट न्यूज़डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली कॅटकडून रद्द. नाशिक परिक्षेत्राचे विशेष...

डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली कॅटकडून रद्द. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीचा दिला आदेश

spot_img

डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली कॅटकडून रद्द. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीचा दिला आदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवत राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील BG Shekhar Patil यांचीही बदली करण्यात आली होती.

डॉ. शेखर यांनी आपली बदली नियमबाह्य असल्याचे सांगत या विरोधात केंद्रीय प्रशासनिक न्यायाधीकरणात (कॅट) याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागला असून डॉ. शेखर यांना पुन्हा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या जागी नियुक्त करणारे दत्तात्रेय कराळे यांची बदली कॅटने रद्द ठरविली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...