राजकारणखासदार डॉ. सुजय विखेंनीही केलं पावसात भाषण ...!

खासदार डॉ. सुजय विखेंनीही केलं पावसात भाषण …!

spot_img

गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पावसात केलेलं भाषण, त्या भाषणाचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते. पवार यांच्या त्या भाषणाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी भर पावसात भाषण केलंय.

खासदार डॉ‌. विखे यांनी केलेलं जोशपूर्ण भाषण आणि शरद पवारांनी केलेलं भाषण या दोन्ही भाषणात खूप फरक आहे. खासदार डॉ. विखे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांच्या दमदाटीचा समाचार घेतला. तुम्हीच पहा आणि ऐका, काय म्हणाले, खासदार डॉ. विखे?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...