राजकारणक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास गटाची बार्टी द्वारे स्थापना!

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास गटाची बार्टी द्वारे स्थापना!

spot_img

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास गटाची बार्टी द्वारे स्थापना!

मातंग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठीं ‘ क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास गट’ ‘बार्टी’चे महासंचालक श्री सुनील वारे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाजाच्या उन्नतीसाठी ह्या अभ्यास गटाकडून भरीव अभ्यासपूर्ण मांडणी होवून मातंग समाजात विकासाचा
पर्वकाळ सुरू होईल अशी भावना सर्व समाज बांधवांमधून व्यक्त केली जात आहे.

या नियुक्तीमुळे मातंग समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. श्री सुनील वारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मातंग समाजाचा व तसेच सर्व अनुसूचित जातींचा भविष्यात जास्तीत जास्त विकास होईल, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...