राजकारणओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत : मनोज जरांगेंचा आरोप

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत : मनोज जरांगेंचा आरोप

spot_img

आरक्षणासाठी मराठा समाजातल्या कोणीही आत्महत्या करु नका, असं आवाहन करत ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन सुरू आहे, ते सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षण घेतल्याशिवाय आपण आंदोलन सोडणार नाही, असा निर्धारदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जरांगे यांची भेट घेतली असता त्यांनी हा आरोप केला.

जरांगे म्हणाले, ‘सरकार जनतेला वेड्यात काढत आहे. ओबीसी आंदोलन सरकारकडूनच पुरस्कृत केले जात आहे. अचानक असं आंदोलन का घडून येतं, असा प्रश्न उपस्थित करत यामागे सरकारच असल्याचा पुनरुचार जरांगे यांनी यावेळी बोलताना केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...