लेटेस्ट न्यूज़“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये..  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे..,

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये..  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे..,

spot_img

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये..  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे..,

केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे दि.7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी केले आहे.

या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक विजय जाधव व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर एल.सी.बी.ची अवैध धंद्यांवर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई..

स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्हयातील 23 अवैध धंदयावर छापे टाकुन कारवाई... कारवाईमध्ये आरोपीकडून 1,83,875/- रू किंमतीचा...

भाजप शहराध्यक्षांची नावे १० मे ला रोजी होणार जाहीर; नव्या नेतृत्वाकडे लक्ष

भाजप शहराध्यक्षांची नावे १० मे ला रोजी होणार जाहीर; नव्या नेतृत्वाकडे लक्ष भाजपकडून राज्यभरातील पक्ष...

जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे..

जाविद मुश्ताक शेख सर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे.. मनमाड :- छत्रपती शिवाजी...

 जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय;  सामाजिक समतेच्या दिशेने एक ठोस पाऊल! – आमदार अमित गोरखे 

जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय;  सामाजिक समतेच्या दिशेने एक ठोस पाऊल! - आमदार अमित गोरखे  आज...