अहिल्यानगर – उपअधीक्षक भूमि अभिलेख अहमदनगर हातमपुरा येथे मा. अविनाश मिसाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालच ट्रेन महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष एन. एम.पवळे साहेब उपस्थित होते. मा. मिसाळ साहेब यांचा सत्कार अय्यूब भाई शेख यांनी केले. मा. रामदास गवळी यांचा सत्कार जमीर शेख यांनी केले. मा. आरिफ भाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार आर.पी.आय चे जिल्हा संघटक गणेश कदम साहेब यांनी केले. मा. मिलिंद भिंगारदिवे साहेब यांचा सत्कार प्रवीण गायकवाड यांनी केले.
मा. कदम साहेब यांचा सत्कार मोईन देशमुख यांनी केले. मा. सुनील साळवे साहेब यांचा सत्कार रामदास गवळी साहेब यांनी केले. मा. अय्यूब भाई शेख यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केले. मा. जहीर भाई सय्यद आलमगीर न्यूज चैनल चे संपादक यांचा सत्कार रवी डीक्रूज यांनी केले. मा. अल्तमस जरीवाला यांचा सत्कार गणेश गरड यांनी केले. नासिर सय्यद पत्रकार यांचा सत्कार खलील पठाण यांनी केले. दत्तात्रय कार्ले पाटील यांचा सत्कार यांनी केले.
जाकीर शेख पत्रकार यांचा सत्कार रामदास गवळी यांनी केले आबिद खान दूलेखान यांचा सत्कार सत्यम थोरवे यांनी केले बन्सी नाना वाळुंज अध्यक्ष प्रगती ग्राम विकास संस्था टाकळी ढोकेश्वर यांचा सत्कार अविनाश मिसाळ सर यांनी केले. डॉ. राजवैद्य यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून मिसाळ सर म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यानंतर आरिफ भाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी अल्पसंख्यांक कायद्याची माहिती दिली आणि हा कायदा सन 1992 ला अस्तित्वात आला. मा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सदर कायद्याचा उल्लेख केलेला आहे. सदर कायद्यामुळे अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षितता मिळते आणि न्याय मिळते हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेले आहे आणि अल्पसंख्यांक समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी आरिफ शेख जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गवळी यांनी केले आलेले सर्व पाहुण्यांचे आभार मिसाळ सर यांनी व्यक्त केले. अति उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.