राजकारणआ.प्रविण दरेकर ऑन मनोज जरांगे पाटील

आ.प्रविण दरेकर ऑन मनोज जरांगे पाटील

spot_img

आ.प्रविण दरेकर ऑन मनोज जरांगे पाटील – जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आहे.

आता नेमकं जरांगेला काय हवे आहे? जरांगेंना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

यामागचा बोलविता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थाने सरकारने शोधण्याची आवश्यकता आहे.

मराठा समाजाने ७/१२ जरांगेच्या नावावर केलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून सागर बंगल्यावर चाल करून जरांगे जाणार असतील तर आम्हालाही ऍक्शनला रीऍक्शन द्यावी लागेल.

आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिले एका प्रामाणिक भूमिकेतून. तुम्ही आता पूर्ण राजकारणी झाला आहात.

तुमचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. ज्यांनी आपल्या हयातीत मराठा आरक्षण दिले नाही ते आता तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताहेत.

जरांगे यांना फ्रस्टेशन आले आहे. फ्रस्टेशनपोटी जरांगे आता टोकाची भाषा करायला लागले आहेत. सरकारने, गृहखात्याने याची दखल घ्यावी. नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशास तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...