उद्योग विश्वआर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद: उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार: सुनिल...

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद: उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार: सुनिल वारे

spot_img

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार: सुनिल वारे

मुंबई, ता. १३ : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पुर्व प्रशिक्षण, विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरीता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते.
त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या आडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.

“भविष्यात अनेक उमेदवारांनी एकचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल” – सुनिल वारे, व्यवस्थापकीय संचालक, आर्टी, मुंबई

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...