ब्रेकिंग'आर्टी'ची जाहिरात प्रसिद्ध करा; आमदार अमित गोरखे यांची सूचना...!

‘आर्टी’ची जाहिरात प्रसिद्ध करा; आमदार अमित गोरखे यांची सूचना…!

spot_img

‘आर्टी’ची जाहिरात प्रसिद्ध करा; आमदार अमित गोरखे यांची सूचना…!

महासत्ता भारत / मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संयुक्त मुख्य परीक्षा, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025, MPSC गट क परीक्षा यांच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘आर्टी’ची (अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तरी ती लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, अशी सूचना आमदार अमित गोरखे यांनी ‘आर्टी’चे महाव्यवपस्थापक सुनील वारे यांना केलीय.

आमदार गोरखे म्हणाले, ही जाहिरात लवकर प्रसिद्ध झाली तर मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि महाविद्यालयीन जीवनासह भावी आयुष्यात करिअर करण्यासाठी या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

मातंग समाजात अनेक बुद्धिमान आणि संघर्षशील विद्यार्थी आहेत. स्पर्धेच्या या युगात अनेक विद्यार्थ्यांना योग्य ती संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या परिश्रमांना योग्य न्याय मिळावा आणि मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांना योग्य ते करिअर निवडता यावं, यासाठी ‘आर्टी’ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी…! निलंबित मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक...

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी...! निलंबित मनपा आरोग्य...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..! सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो नागरिकांची मागणी:

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..!सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो...