युवा विश्वआरोप काहीही असले तरी मी समितीसमोरच स्पष्टीकरण देणार : वादग्रस्त आयएएस...

आरोप काहीही असले तरी मी समितीसमोरच स्पष्टीकरण देणार : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा निर्धार…!

spot_img

‘भारतीय संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, की जोपर्यंत एखाद्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती दोषी होत नाही. माझ्यावर जरी वेगवेगळ्या आरोप होत असले तरी त्या सर्व आरोपांच्या संदर्भात मी समितीसमोरच स्पष्टीकरण देणार आहे, असा निर्धार वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केलाय.

खेडकर म्हणाल्या, ‘कोणी काही आरोप केले तरी, मात्र माझं उत्तर मी नेमलेल्या समितीसमोर सादर करणार आहे. ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा प्रमाणपत्र असतील, ते मी समिती समोर मांडणार आहे. सर्वसामान्य जनतेला माहित आहे, प्रशासन कसं चालते आणि सगळे काम कशी होतात.

दरम्यान, खेडकर यांनी २०१९-२० पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावानं यूपीएससीची परीक्षा दिली. तर २०२१ आणि २०२२ ला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. यूपीएससीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत. याचीच आता तपासणी केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिवाळीपूर्वीच महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी.., सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही | आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा यशस्वी / आमदारांच्या हस्ते सोडले उपोषण

दिवाळीपूर्वीच महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी.., सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही | आमदार संग्राम जगताप यांचा...

अहमदनगर मनपा चे आयुक्त यशवंत डांगे उतरले गटारीत.. उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान

अहमदनगर मनपा चे आयुक्त यशवंत डांगे उतरले गटारीत.. उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान नगर : महापालिका आयुक्त...

गलथान कारभार निवडणूक प्रशासनाचा, नोटीसा माञ मतदारांना; मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर नगर शहर मविआची सडकून टीका

गलथान कारभार निवडणूक प्रशासनाचा, नोटीसा माञ मतदारांना..,  मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर नगर शहर मविआची...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या.. आधी गोळीबार नंतर कोयत्याने हल्ला…

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या..! आधी गोळीबार नंतर कोयत्याने हल्ला... पुण्यात राष्ट्रवादी...