युवा विश्वआयुष्यमान विमा योजना सर्वसामान्यांसाठी तारणहार : ऋषिकेश शेटे पाटील यांची माहिती...!

आयुष्यमान विमा योजना सर्वसामान्यांसाठी तारणहार : ऋषिकेश शेटे पाटील यांची माहिती…!

spot_img

मित्रांनो, केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजनांपैकी आयुष्यमान विमा योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी खूपच उपयोगी ठरतेय. या योजनेत ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च केंद्र सरकार करतं. काय आहे ही योजना आणि तुम्ही कसा लाभ घेऊ शकता या योजनेचा, यासंदर्भात सांगताहेत नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या ‘महासत्ता भारत’ या वेब चॅनलला लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...