गुन्हेगारीअवैध दारु धंद्यावर पुणे 'एक्ससाईज डिपार्टमेंट'चा छापा ; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त...!

अवैध दारु धंद्यावर पुणे ‘एक्ससाईज डिपार्टमेंट’चा छापा ; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त…!

spot_img

पुणे जिल्ह्यातल्या वाघोली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री परिसरात अवैध दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे एक्साईज डिपार्टमेंटच्या पथकानं त्याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देशी – विदेशी दारु, बियर असा 86 हजार 349 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे एक्ससाईज डिपार्टमेंटच्या पथकाने या कारवाईदरम्यान दहा जणांना अटक केली आहे. एक मे ते आजपर्यंतच्या (दि. ४) कालावधीमध्ये खास मोहीम आखून ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने, जवान ए. आर. थोरात, पी. टी. कदम, एस. एस. पोंधे, एस. सी. भाट, आर. टी. ताराळकर यांनी भाग घेतला. निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.ko

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...