हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटवर पो.उपअधीक्षक संदीप मिटके यांची धडाकेबाज कारवाई.!

spot_img

अहमदनगर Ahmednagar – संगमनेर Sangamner तालुक्यातील घारगाव Ghargav परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट Sex Raket चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची गुप्त बातमी पो.उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली.

 

त्यावरून नाशिक-पुणे Nasik Pune महामार्ग Highway परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली. त्यावेळी परप्रांतीय मुलींकडून अनैतिक व्यवसाय करून घेणाऱ्या एक महिला आरोपीला अटक करून सदर महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला Rakesh Ola, अति.पो.अधीक्षक स्वाती भोर Swati Bhor यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपअधीक्षक संदीप मिटके Sandip Mitke , पो.नि.अरुण आव्हाड Arun Avhad, स.पो.नि.ज्ञानेश्वर थोरात, पो.ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :