स्मार्ट मोबाईल फोननंतर आलेत स्मार्ट वाॅचेस !

spot_img

स्मार्ट मोबाईल फोननंतर आलेत स्मार्ट वाॅचेस !

 

या डिजिटल घड्याळांत काय काय आहे, यांची किंमत किती, हे सांगणारा हा लेख एकदा वाचाच !

 

 

आजच्या आधुनिक आणि इंटरनेटच्या युगात सगळंच डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. अगदी काही उदाहरणंच द्यायची झाली, तर सर्वप्रथम वर्तमानपत्रांचं देता येईल. फार पूर्वी खिळ्यांवर वर्तमानपत्रांतल्या बातम्यांची सेटिंग केली जात होती.

 

त्या काळात वर्तमानपत्रात जे फोटो छापून यायचे, त्या फोटोंचे अगोदर लाकडी ठोकळे Foto Block तयार केले जायचे. लोखंडी खिळ्यांच्या शब्दांचा ‘लेआऊट’ आणि त्यामध्ये हे ब्लाॅक फिट्ट बसवले जायचे. अशा रितीनं वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी ‘प्लेट’ तयार होत असे.

 

मात्र नंतरच्या कालखंडात माहिती आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला. या लोखंडी खिळ्यांच्या प्लेटची जागा काॅम्प्युटर अर्थात संगणकांनी घेतली. अलीकडे काॅम्प्युटरवरच वर्तमानपत्रांच्या प्लेट तयार केल्या जाताहेत. आता आता तर वर्तमानपत्रांच्या पीडीएफ तयार करुन त्याच व्हायरल केल्या जात आहेत. अर्थात पीडीएफ या पीडीएफकडे फारसं कुणी लक्षही देत नाही.

 

फार नाही पण ३० वर्षांपूर्वीच्या काळी एकमेकांच्या संपर्कासाठी पेजर होते, क्वाईन बाॅक्स होते. त्यानंतर मोबाईल आले. त्यातही क्रांती झाली आणि आता बहुतेक व्यक्तींकडे स्मार्ट मोबाईल फोन आले. यामध्ये किती वाजले, हे जरी कळत असलं तरी आज काल हातात घड्याळ असावं, म्हणून लोकांची घड्याळांची आवडही प्रचंड बदलली आहे.

 

हल्ली, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन गॅजेट्सची अव्वाच्या सव्वा किंमत आकारून ग्राहकांचे खिसे रिकामे करत असतात. पण, एका स्टार्टअपने यातून मार्ग काढला आणि त्यामुळे तंत्रज्ञानातील तज्ज्ञांचे याकडे लक्ष वेधले आहे.

 

MaxFit Pro Smartwatch ही एक नवीन स्टार्टअप कंपनी आहे. आपला उत्तम दर्जा आणि वैशिष्ट्ये यांच्याशी कोणतीही तडजोड न करता ही कंपनी परवडणाऱ्या दरात हे अभिनव स्मार्टवॉच देऊ करू शकते.

 

सुरुवात आरोग्य तंत्रज्ञानातील तज्ज्ञांच्या एका लहानशा गटाने केली. MaxFit घडविण्यासाठी त्यांच्या इंजिनियर्सनी जगातील काही सर्वोत्तम घड्याळ निर्मात्यांसह हातमिळवणी केली आहे.

 

हे घड्याळ नव्या पिढीचं खरं तर मुख्य आकर्षण आहे. यातून कॉल्स घेणं, स्टेप काउंटर, स्लीप मॉनिटरिंग, इनकमिंग मेसेज दाखवणे इ…. एका चांगल्या स्मार्टवॉचमध्ये असलेली सर्व मूलभूत कार्ये आणि बरेच काही या घड्याळांत आहे.

 

ह्रदय विकार आणि उच्च रक्तदाब हे मूक मारेकरी असतात… तुम्हाला हा त्रास असला, तरीही खूप उशीर होईपर्यंत त्याची तुम्हाला जाणीवही होत नाही.

भारतातील प्रौढ मृत्यूंचे हे एक प्रमुख कारण आहे. तुमची जीवनशैली अगदी निरोगी असली, तरी तुम्हाला जोखीम असू शकते…

 

MaxFit Pro Smartwatch मुळे तुम्हाला तुमच्या ह्रदयावर आणि एकंदर आरोग्यवर देखरेख ठेवता येते. खूप उशीर होण्यापूर्वीच तुम्हाला वैद्यकीय मदत मिळू शकते, या विचारानेच मनःशांती मिळवा. म्हणूनच MaxFit Pro Smartwatch हे 2022 मधील सर्वाधिक विकले जाणारे स्मार्ट वॉच आहे.

 

कोणतेही घड्याळ इतके प्रगत नाही, हे एक दिवस तुमचा जीव वाचवू शकते! आरोग्याच्या अभिनव वैशिष्ट्यांसह तुम्हाला उच्च दर्जाच्या स्मार्टवॉचची सर्व वैशिष्ट्ये मिळतात. MaxFit Pro वॉच हे एक दिसायला जबरदस्त घड्याळ तर आहेच, शिवाय त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक प्रशिक्षक, मदतनीस आणि जीवन विमा पॉलिसी, सर्वकाही मिळाल्याची भावना येते, अगदी तुमच्या मनगटावरच!

 

MaxFit Pro वॉचची वैशिष्ट्ये पाहिल्यावर रु. 34 हजार 999 पर्यंतची किंमत पाहिली तरी आश्चर्य वाटणार नाही. तरीही ही किंमत बहुतांश स्पर्धकांपेक्षा कमीच आहे. काहींची किंमत रु. 49 हजार 999 रुपयांहून जास्त आहे.

 

मात्र हे घड्याळ कंपनी तुम्हाला

फक्त 2 हजार 999 रुपयांना विकते. हे स्टायलिश नवीन स्मार्टवॉच मिळवण्यासाठी लोकांच्या उड्या का पडत आहेत? आरोग्याचे लाभ अविश्वसनीय आहेत. या नवीन स्मार्टवॉचची भारतात लाट आली आहे.

 

हल्ली, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन गॅजेट्सची अव्वाच्या सव्वा किंमत आकारून ग्राहकांचे खिसे रिकामे करत असतात. पण, एका स्टार्टअपने यातून मार्ग काढला आणि त्यामुळे तंत्रज्ञानातील तज्ज्ञांचे याकडे लक्ष वेधले आहे.

 

MaxFit Pro Smartwatch ही एक नवीन स्टार्टअप कंपनी आहे. आपला उत्तम दर्जा आणि वैशिष्ट्ये यांच्याशी कोणतीही तडजोड न करता ही कंपनी परवडणाऱ्या दरात हे अभिनव स्मार्टवॉच देऊ करू शकते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :