सीबीआयने केला पत्रकाराविरुध्द हेरगिरीचा गुन्हा दाखल !

spot_img

सीबीआयने केला पत्रकाराविरुध्द हेरगिरीचा गुन्हा दाखल !

सीबीआयने मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्याविरुद्ध हेरगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्यावर डीआरडीओ, सशस्त्र दलांच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती आणि भारताची राजनैतिक व धोरणात्मक माहिती गोळा केल्याचा आरोप आहे.

ही माहिती परदेशातील गुप्तचर संस्थेसोबत ते शेअर करत असल्याचा संशय आहे, यासंबंधीची माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. त्यामुळे सीबीआयने विवेक रघुवंशी यांच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :