विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा !
यूपीएससीच्या मुलाखतींमध्येध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकारांचे प्रश्न सोपे असतात. परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे देत आहोत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची कल्पना येऊ शकते.
अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात, ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
प्रश्न : कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत मानले जाते?
उत्तर : वाघाचे हाड हे जगातील सर्वात मजबूत हाड आहे.
प्रश्न : फुलांचा रंग मंदावण्याचे कारण काय?
उत्तर : क्लोरीन वायूमुळे फुलांचा रंग फिका पडतो आणि ते कोमेजलेले दिसतात.
प्रश्न : मानवाचा कोणताही भाग वीज निर्माण करू शकतो का?
उत्तर : होय, मानवी मेंदू वीज निर्माण करू शकतो. विज्ञानानुसार मानवी मेंदू 12 वॅटपर्यंत वीज निर्माण करू शकतो.
प्रश्न : उन्हात न सुकणाऱ्या गोष्टीचे नाव सांगा?
उत्तर : घाम.
प्रश्न : ज्या प्राण्यापासून आपल्याला दूध आणि अंडी दोन्ही मिळतात, त्या प्राण्याचे नाव सांगा?
उत्तर : प्लॅटिपस.
प्रश्न : कोणत्या देशात दोन राष्ट्रपती आहेत?
उत्तर : सॅन मारिनो.