लुलिया वंतूर Luliya vantur नव्हे सलमान Salman ‘या’ अभिनेत्रीला करतोय ‘डेट’!

spot_img

अभिनेता सलमान खानचं Actor Salman Khan लग्न कधी होणार, ही चिंता देशभरातल्या अनेक तरुण आणि तरुणींनाही सतावते आहे. सलमानच्या लग्न न होण्याचा विषय ही राष्ट्रीय समस्या National Problems असल्यासारखं सलमानच्या लग्नाविषयी चिंता करतो आहे.

वास्तविक पाहता सलमान त्याच्या लग्नाबद्दल एवढा सिरियस serius नाही, तेवढी आजची अबालवृध्द त्याच्या लग्नाबद्दल आतूर आहेत. खरंच सलमानला लग्नाची गरज आहे का नाही, हे माहित नाही. पण त्याला ‘डेट्स’ dates वर जाण्यासाठी अभिनेत्रींची खूपच गरज असल्याचं दिसतंय.

एका अर्थानं सलमानचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलंय. ‘मैने प्यार किया’ चित्रपटातली Bhagyshri भाग्यश्री, Aishwarya Rai ऐश्वर्या राॅय, लुलिया वंतूर आदी अनेक अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडलं गेलंय. यातल्या लुलिया वंतुरला सलमान ‘डेट’ करत असल्याची चर्चा आहे. पण ही चर्चा तशी अधिकृत नक्कीच नाही.

सलमान खान लुलिया वंतुरला नाही तर पुजा हेगडे Pooja Hegde या अभिनेत्रीला ‘डेट’ करतो आहे, अशी अधिकृत बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीनं सलमानबरोबर दोन चित्रपट साईन केले आहेत. अर्थात हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे.

पण खरी वास्तविकता ही आहे, की सलमान आणि पूजा प्रमाणापेक्षा जास्त वेळ एकत्र घालवताहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये ‘काही तरी’ चाललंय, अशी शंका व्यक्त केली जातेय. कदाचित यामुळेच सलमान लग्नाचा गंभीरपणे विचार करताना दिसत नाही.

काही विनोदी कार्यक्रमांसह राजकारणातही सलमानच्या लग्नावरुन टिकाटिपण्णी केली जाते. एका विनोदी कार्यक्रमात अशी कल्पना करण्यात आलेली, की एक अभिनेता सलमानला विचारतो, तु सारं जग फिरलास पण तु कधी सासुरवाडीला गेलास का?

एकंदरितच, सलमान खानच्या लग्नाचा विषय तरुण तरुणींची चिंता आणखी किती दिवस वाढवणार, खरंच तो लग्न करणार नाही का, केलंच तर कोण असेल ती भाग्यवान तरुणी, पुजा हेगडेला सलमान खरंच ‘डेट’ करतो आहे का, असे अनेक प्रश्न तरुणाईच्या डोक्यामध्ये सुरु आहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :