माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे ; शिंदे भाजप सरकारचा मोठा निर्णय !

spot_img

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांच्यावर 2021 मध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचं निलंबन झालं होतं. याविरोधात त्यांनी अपील केलं होतं. आता या अपीलनुसार त्यांच निलंबन मागे घेण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, परमवीर सिंह यांचं फक्त निलंबन मागे घेण्यात आले नाही, तर त्यांचा जो निलंबनाचा काळ आहे, तो ते ड्युटीवर असल्याचं गृहीत धरलं जाणार आहे. यामुळे परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :