भारतातून India थेट विदेशात Forain निर्यात Export होताहेत ‘या’ 10 बाईक्स Baik’s! आफ्रिकेपासून Africa अमेरिकेपर्यंत America एक्सपोर्ट होताहेत ‘या’ बाईक्स!

spot_img

भारतातून India थेट विदेशात Forain निर्यात Export होताहेत ‘या’ 10 बाईक्स Baik’s!

आफ्रिकेपासून Africa अमेरिकेपर्यंत America एक्सपोर्ट होताहेत ‘या’ बाईक्स!

आपला कृषिप्रधान भारत देश हा साखर, गहू, कांदा, संत्री, द्राक्षं आदींसह अनेक पिकं आणि फळांची विदेशात निर्यात करतो, हे तुम्ही ऐकलं असेलच. पण या भारत देशातून एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, चार नव्हे तर तब्बल 10 नामांकित कंपन्यांच्या बाईक्स Baik’s थेट विदेशात Forain Country निर्यात Export होताहेत, हे मात्र तुम्हाला कदाचित माहित नसेल. या नामांकित बाईक्सच्या कंपन्या कोणत्या आहेत, ज्या कंपन्यांच्या बाईक्स विदेशात निर्यात होताहेत, याची सविस्तर अशी माहिती या लेखात आम्ही देत आहोत.

यामध्ये पहिली बाईक्स कंपनी आहे बजाज बाॅक्सर Bajaj Boxer. बजाजनं 1997 ला जपानच्या कावासाकी Kawasaki कंपनीशी करार केला. हिरो होडाच्या Hero Honda स्प्लेंडरला Splender फाईट द्यायची म्हणून 100 CC ची वजनाला हलकी आणि चांगलं अॅवरेज देणारी दुचाकी लाँच केली.

ही दुचाकी भारतीय बाजाराच्या तुलनेत परदेशात खूपच लोकप्रिय आहे. बाॅक्सरच्या 100 आणि 150 आवृत्त्या आफ्रिकन बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या बाईक्स आफ्रिकेत विकल्या जाणार्‍या सर्वाधिक बाईक्स Baik’s आहेत.

दुसरी बाईक्स आहे केटीएम ड्युक KTM Dyuke. यातही भारताबाहेर प्रसिध्द आहेत सुपर ड्युक 12 9 0. केटीएम ड्युक बाईक्सचा KTM Dyuke भारताबाहेर पाॅप्युलर असणार्‍या बाईक्सच्या यादीत समावेश करण्यात आलाय. कारण ही बाईक्ससुध्दा विविध देशांमध्ये एक्सपोर्ट केली जाते.

या उत्पादनांचा विदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी बजाजच्या प्लँटचा उपयोग करतात. ड्युक 200 आणि 319 यांच्या सीट लुकमुळे Seat Look आणि भारी इंजिनांमुळे Enjin’s अमेरिकन आणि आफ्रिकन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

आॅगस्ट 2021 च्या कालावधीमध्ये एक्सपोर्ट करण्यात आलेल्या स्कुटर आणि बाईक्यच्या टाॅप लिस्टमध्ये बजाज आॅटो Bajaj Auto आणि टीव्हीएस मोटर TVS Moter या सर्वात जास्त दुचाकी आहेत आणि यात पहिल्या क्रमांकात बजाज बाॅक्सर, ज्या बाईक्सचे एकूण 1 लाख 05 हजार 594 युनिट्स बाहेरच्या देशांत एक्सपोर्ट करण्यात आली आहेत.

यापाठोपाठ टीव्हीएस स्टार सिटी TVS Star City चे 68 हजार 860 युनिट्स एक्सपोर्ट करण्यात आले आहेत. तिसर्‍या नंबरवर आहे बजाज पल्सर Bajaj Pulsar आहे, ज्या बाईक्सचं 32 हजार 243 युनिट्स 2021 च्या कालावधीत बाहेरच्या देशांत एक्सपोर्ट करण्यात आलंय.

यानंतर नंबर येतो, तो हिरो एच एफ डिलक्सचा Hero HF Deluxe. या कंपनीच्या 4 हजार 576 युनिट्स बाहेरच्या देशांत एक्सपोर्ट करण्यात आलेली आहेत. बजाज सिटीच्या Bajaj CT एकूण 17 हजार 670 युनिट्स एक्सपोर्ट झाले आहेत.

तर आणखी अशा अनेक बाईक्स आहेत, ज्या बाहेरच्या देशांत खूपच लोकप्रिय आहेत, ज्या सर्वाधिक एक्सपोर्ट होत आहेत. विशेष म्हणजे अशा अनेक बाईक्स आहेत, ज्या भारतात विकत नाहीत. पण विदेशात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

पुन्हा कधी तरी अशा बाईक्सची माहिती देऊ. मात्र तूर्त इथंच थांबतो आहोत. जाता जाता आम्हाला हे जाणून घ्यायचंय, हा लेख तुम्हाला कसा वाटला, याविषयी आम्हाला नक्की कळवा, धन्यवाद.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :