पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यावर पुण्यात (Pune) शाईफेक

spot_img

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यावर पुण्यात (Pune) शाईफेक!

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पुण्यात पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. ते एका कार्यक्रमातून निघत असताना अचानक त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या इसमाला आणि त्याच्या अन्य साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या शाईफेकीची जबाबदारी घेतलेली नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :