पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

spot_img

पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

असून लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार असल्याचे ठोस प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी #दावोस येथे आयोजित ‘बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास’ या विषयावरील चर्चासत्रात केले

 

कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी पवन आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन, वनाच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर भर असल्याचेही ते म्हणाले

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पृथ्वी,एक कुटुंब,एक भविष्य’ या संकल्पनेशी सुसंगत असे महाराष्ट्राचे प्रयत्न सुरु आहेत. भारताचे जी २० अध्यक्षपद ही महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासंदर्भात पुढील रोडमॅप तयार करण्याची संधी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :