नंदुरबारमध्ये लखानी चक्क ५० हजारांचे कंडोम केले लंपास, धरल्यावर म्हणे- हे सगळे कंडोम प्रियसीच्या….

spot_img

नंदुरबारमध्ये लखानी चक्क ५० हजारांचे कंडोम केले लंपास, धरल्यावर म्हणे- हे सगळे कंडोम प्रियसीच्या….

 

नंदुरबार : चोरीच्या अनेक विचीत्र घटना नेहमीच समोर येत असतात.कारण कधी कधी चोर असे काही कृत्य करतात त्यांची चर्चा होऊ लागते आणि त्यांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात.अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे.एका चोराने ५० हजार रूपयांचे कंडोम चोरी केले आणि जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा सगळ्याचाचं डोक गरगरलं.इतकंच नाही तर चोराने याशिवायही काही वस्तु चोरी केल्या.

 

ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार,या चोराचं नाव महेश फोपसे आहे आणि तो २० वर्षांचा आहे.हा एक सीरीअल चोर आहे आणि त्याने आतापर्यंत 12 वेळा चोरी केली आहे.यादरम्यान त्याने 50 हजार रूपयांचे कंडोम चोरी केले.त्यामुळेच त्याची जोरदार चर्चा होत आहे.हैराण करणारी बाब म्हणजे त्याने 12 वेळा एकाच दुकानात चोरी केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार,काही दिवसांआधी सगळ्यात आधी त्याने दीड लाख रूपयांचं मेकअपचं साहित्य चोरी केलं आणि त्यानंतर साधारण ५० हजारांचे कंडोम चोरी केले.नंतर त्याने याच महिन्यात मांस चोरी केलं.एका अंदाजानुसार,त्याने एकुण 40 लाख रूपयांच्या वस्तुंची आतापर्यंत चोरी केली होती.

 

अनेकदा पोलिसांना चमका दिल्यानंतर अखेर त्याला पोलिसांनी अटक केली.जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने याच आठवड्यात बर्मिंघम मॅजिस्ट्रेट कोर्टात कबुल केलं की,त्याने एका दुकानातुन 12 वेळा चोरी केली.कंडोम बाबत बोलतांना तो म्हणाला,हे कंडोम हे प्रियसीचा ग्रुप आणि आम्ही ५ जण मिळुन शहरातल्या वेगवेगळ्या दुकांनाना स्वतात विकायचो.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :