तुम्हाला मिळतायेत का ई श्रम कार्ड योजनेचे पैसे ? यासाठी काय करायचं, घ्या जाणून ! 

spot_img

तुम्हाला मिळतायेत का ई श्रम कार्ड योजनेचे पैसे ? यासाठी काय करायचं, घ्या जाणून ! 

ई श्रम कार्ड योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आता यायला जमा झाले आहेत. इ श्रम कार्ड काढायचे कसे, याचा लाभ कसा मिळणार, आहे याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने पाहूया. या योजनेतून आतापर्यंत दहा करोड महिलांना लाभ मिळाला आहे. अनेक गरीब महिलांच्या खात्यामध्ये शासनामार्फत थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत.

या योजनेसाठी दहा करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या गरीब महिला आहेत, अशांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे, शासनातर्फे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. प्रत्येकी महिला शासनातर्फे या योजनेचा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे.

आपण कशाप्रकारे यासाठी अर्ज करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला होम पेजवर जावे लागेल. होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला मजदूर यादी अशाप्रकारे नाव दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे आणि तुमचा गाव जिल्हा तालुका याची संपूर्ण माहिती भरायची आहे.

हे झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक सोर्स बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला खाली एक यादी दिसेल त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल आणि तुम्हाला तुमच्या लेबल कार्ड मध्ये पैसे जमा केले जातील असे सांगितले जाईल. असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लेबर कार्ड बनवणे आवश्यक आहे. यानंतरच तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घेता येईल.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :