तरुणाचा जीवघेणा स्टंट! तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट व्हिडीओ

spot_img

तरुणाचा जीवघेणा स्टंट! तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट व्हिडीओ

 

सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. प्रत्येकजण इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करुन दाखवण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करतो. या स्टंट करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बाईकस्वारांचा समावेश असतो. अशाच एका तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तरुण अतिशय धक्कादायक असा स्टंट करताना दिसत आहे

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण इतरांपेक्षा काहीतरी वेगळा स्टंट करण्यासाठी आपल्या बाईकचे पुढचे चाक काढतो आणि केवळ मागच्या चाकावर तो बाईक भरधाव वेगाने पळवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बाईक चालवताना तो बाईकवर उभा राहून वेगवेगळ्या हावभाव करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :