काय सांगता ? तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायचीय ? मग तुम्ही ही माहिती अवश्य वाचा…!

spot_img

काय सांगता ? तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायचीय ? मग तुम्ही ही माहिती अवश्य वाचा…!

 

तुम्ही जर तुमची प्रॉपर्टी एखाद्याला विकायचा विचार करत असाल तर तुमची या व्यवहारात जी काही डील होईल त्या डील नुसार तुम्हाला फक्त 19 हजार 999 एवढीच रक्कम घेता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं का तरीही जाणून घेण्यासाठी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून वाचा.

केंद्र सरकारने 2015 मध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम 269 एस एस, 269 टी, 271 डी, 271 ई मध्ये बदल केले आहेत. यामध्ये कायद्याचा भंग करणाऱ्याला दंड देखील होऊ शकतो काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

कलम 269 एस एस अंतर्गत एखाद्याने प्रॉपर्टी विक्रीच्या व्यवहारात जर वीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांची रक्कम घेतली तर ती संपूर्ण रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल म्हणजे तुम्ही पन्नास हजार रुपये घेतले असतील तर ते सर्व आयकर विभागाकडे तुमच्याविरुद्ध दंड म्हणून जमा केले जातील.

प्राप्तिकर कायद्याचं कलम 269 टी हे तुमचे अडचणीत आणखीनच भर टाकणार आहे. समजा हा करार काही कारणास्तव रद्द झाला आणि खरेदी करणे जर डीलरला रक्कम द्यायची सांगितली तर पुन्हा तुमच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई होऊ शकते. मात्र हा कायदा सरकार, सरकारी कंपनी, बँकिंग कंपनी अशा व्यक्तींना लागू होत नाही.

मात्र एक गोष्ट ध्यानात घ्या, प्रॉपर्टी दिल्लीमध्ये तुम्ही 19 हजार 999 रुपये घेऊ शकता. हे तुमच्या रजिस्ट्रीमध्ये दिसेल. मात्र ही रक्कम तुम्ही चेक द्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रांजेक्शन अर्थात इंटरनेटद्वारे करू शकता. कुठलाही रजिस्ट्रार म्हणजे उपनिबंधक रोख व्यवहार मुळे रजिस्ट्री रद्द करत नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :