अहो आश्चर्यम् ! आता आलीय चक्क हवेत उडणारी बाईक ! किंमत आणि मायलेज घ्या जाणून !
पूर्वीच्या काळी म्हणजे सत्ययुग आणि द्वापार युगात इकडून तिकडे किंवा पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्यासाठी पुष्पक विमानाचा वापर व्हायचा. अमेरिकन शास्त्रज्ञांनी American Saintist भारतीय वेदांचं Indian Ved हे ज्ञान प्रत्यक्षात आणि विमानाचा शोध लागला.
आता तुम्हाला हे वाचून प्रचंड आश्चर्य होईल, की अमेरिकतल्या एका कंपनीनं हवेत उडणारी बाईक Flaying Bike तयार केलीय. या बाईकचं नाव आहे स्पीडर Speeder आणि तिची किंमत आहे 3 कोटी 15 लाख रुपये ! आगामी दोन ते तीन वर्षात या बाईकचं लाँचिंग होऊ शकतं.
या बाईकचं मायलेज प्रति घंटा 96 किलोमीटर असून ही बाईक जमिनीपासून 100 फूट उंचावरुन 30 ते 40 मिनिटे हवेत उडू शकते. कुठं आग लागली किंवा इमर्जेंसीच्यावेळी कुठं औषध न्यायची आहेत, अशावेळी या बाईकचा उपयोग होऊ शकतो. ही बाईक एखादी व्यक्तीही चालवू शकते किंवा यासाठी रिमोटचाही वापर केला जाऊ शकतो.
136 वजनाची ही बाईक 272 किलो वजन नेऊ शकते. ज्या कंपनीनं ही बाईक तयार केलीय, त्या जेट पॅक कंपनीला Jet Pack Company अमेरिकेच्या एका प्रमाणपत्राची Sertificate प्रतिक्षा असून ते लवकरच मिळेल, अशी आशा या कंपनीच्या व्यवस्थापनानं Management व्यक्त केलीय.
या स्पीडर बाईकमध्ये सुरुवातीला 8 टर्बाईनचा वापर करण्यात आला होता. मात्र ‘ओरिजनल माॅडेल’मध्ये केवळ 4 टर्बाईनचा वापर करण्यात आलेला आहे. दरम्यान, जपानच्या Japan एअर क्वीन्स Aire Quin’s अमेरिकेच्या America डेट्राईट ऑटो शोमध्ये Detrite Auto Show एका उडत्या बाईकचं प्रदर्शन ठेवलं होतं.
जपानच्या या बाईकचा टाॅप स्पीड प्रतिघंटा 100 किलोमीटर होता. तर या बाईकचं 300 किलो असून ती ही बाईक 100 किलो अतिरिक्त वजनासह हवेत उडू शकते, असा दावा ही बाईक तयार करणार्या जपानी कंपनीनं केलाय.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात विज्ञानानं खूप प्रगती केलीय. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं तर प्रचंड शोध लावले आहेत. आता हवेत उडणारी बाईक यापुढे नुसतीच चित्रपटातल्या स्टंट सीनमध्येच दिसणार नाही तर प्रत्यक्षातदेखील अशी बाईक येणार आहे. अर्थात यासाठी दोन ते तीन वर्षे थांबावं लागणार आहे.