अवघ्या सहा लाख रुपयांत मिळणार टाटा नेक्सन ; कशी ? मग वाचा की सविस्तर… !
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर यामुळे चार चाकी वाहनांची दर देखील वाढले आहेत चार चाकी वाहन आपल्या घरासमोर असावा अशी अनेकांची इच्छा असते मात्र ते घेण्यासाठी पैशांची तरतूद करताना अनेक अडचणी येतात कार घेण्यासाठी करण्यात आलेली पैशाची तरतूद ही अचानक आलेल्या समस्येमुळे दुसरीकडे खर्चावी लागते त्यामुळे कार खरेदीची अनेकांची स्वप्नं अर्धवट राहतात
या गंभीर समस्येवर टाटा कंपनीने एक चांगली संधी एक चांगला उपाय शोधून काढला आहे तुम्हाला सर्वांना माहित आहेच की टाटा कंपनीची नेक्सन कार घ्यायला 13 लाख रुपये लागतात मात्र आता ही कार तुम्हाला फक्त अवघ्या सहा लाख रुपयांत मिळणार आहे. हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
टाटा कंपनीच्या नेक्सन कारला आज मोठी बातमी आहे करण्यात खर्च मायलेज मजबूत आहे मात्र तब्बल तेरा लाख रुपये खर्च शिकार घरी कशी आणावी असं जर विचार करत असाल तर यावर एक चांगला पर्याय तुम्हाला कंपनी दिला आहे सहा लाख रुपये खरेदी करू शकता. पण लक्षात घ्या ती कार तुम्हाला सेकंड हॅन्ड मिळेल यासाठी एक ऑफर देण्यात आले आहे.
कार्स 24 ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर टाटा कंपनीची नेक्सन कार तुम्हाला सहा लाख रुपये मिळणार आहे आणि ही ऑफर या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 2018 Tata Nexon XM 1.2 मॅन्युअल येथे विक्रीसाठी लिस्टिंग केले गेले आहे. या कारसाठी 6.18 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कारने एकूण 58,008 किमी अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली कार आहे आणि सध्या तिचा पहिला मालक आहे.
आणखी एक 2018 Tata Nexon XMA Automatic विक्रीसाठी लिस्टिंग आहे. या कारसाठी 6.18 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कारने एकूण 94,046 किमी अंतर कापले आहे. ही डिझेल इंजिन असलेली कार आहे आणि सध्या ती पहिली मालक आहे.
Tata Nexon किंमत
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.46 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 13 लाख रुपये खर्च करावे लागतील. तर मग या भन्नाट ऑफरचा लाभ घेण्यासाठी कार्स 24 या वेबसाईटला भेट द्या.